महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केल्याप्रमाणे इ. १० वी चा निकाल ०२ जून २०२३ रोजी दुपारी १ वाजता जाहीर होईल.
● दहावीचा निकाल कसा तपासायचा ?
1) महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
2) मुख्यपृष्ठावरील नवीनतम घोषणा विभाग तपासा.
3) SSC निकाल 2023 लिंक निवडा आणि त्यावर क्लिक करा.
4) लॉग ईन विंडोमध्ये परीक्षेचा रोल नंबर आणि आईचे नाव प्रविष्ट करा.
5) तुमचा निकाल स्क्रीनवर प्रदर्शित होईल.
6) भविष्यातील संदर्भासाठी निकालाची प्रिंटआउट डाउनलोड करा.
SSC Result 2023 पाहण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.👇


0 Comments